¡Sorpréndeme!

Pune University Chowk Traffic | पुणे विद्यापीठ चौकातून जाणार असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा.. | SakalMedia

2021-12-23 5 Dailymotion

Pune University Chowk Traffic | पुणे विद्यापीठ चौकातून जाणार असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा.. | SakalMedia
पुणे : शिवाजीनगर कडून बाणेर - बालेवाडी कडे जाण्यासाठी पाषाण रस्त्याचा वापर करा. पुढे अभिमानश्री सोसायटी रस्त्यावरून पुन्हा बालेवाडी रस्त्यावर या. जर बाणेर रस्त्यावरून आला असला आणि पाषाण रस्त्यावर जायचे असेल तर येताना उजवीकडे थांबा मॉडर्न कॉलेज जवळ पाषाण रस्त्यावर याला. औन्ध रस्ता पूर्वीप्रमाणे, विद्यापीठाकडे थेट वळता येणार नाही.
#Pune #Traffic #PuneUniversityChowk #PashanRoad #BanerRoad #PuneAundhRoad